तब्बल 24 दिवसांनी स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, नवीन दर जाहीर

Petrol Diesel Rates

Petrol Diesel Rates : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक दिवस 95 ते 98 रुपयांच्या आसपास असलेलं पेट्रोलने आज शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण आता लवकरच इंधनांचे दर कमी होणार असल्याचं सांगण्यात येत … Read more