घरात ६५ वर्षाची व्यक्ती असेल तर मिळणार ३००० रुपये पेन्शन जाणून घ्या संपूर्ण माहिती

New Pention Yojana 2024

New Pention Yojana 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे. या योजनेचा लाभार्थी झाल्यास वर्षाला तीन हजार रूपये मिळणार आहे.   या यादीत नाव असेल तर ५ मिनिटात होणार ३००० रु. खात्यात जमा   … Read more