लेकीही झाल्या मालामाल, ‘लेक लाडकी’ योजना मिळणार 1 लाख रुपये जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ladkii Lek Yojana

Ladkii Lek Yojana : राज्यातील मुलींसाठीही एक योजना सरकारने जाहीर केली होती, त्याअंतर्गत घसघशीत रक्कमही मिळते. या योजनेनुसार एखाद्या घरात मुलीने जन्म घेतला तर ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला 1 लाख 1 हजार रुपये टप्प्याने देण्यात येतात. नेमकी ही योजना काय आहे, त्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते ?   लाडकी बहिन योजना दुसरा टप्पा … Read more