लाडकी बहीण योजना दुसरा टप्प्या 3000 खात्यात जमा होण्यास झाली सुरुवात, यादीत नाव पहा

ladki bahin yojana update

ladki bahin yojana update : सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही योजने जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान, आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more