लाडक्या बहीणींना आणखी एक खुशखबर, सरकारने घेतला मोठा निर्णय आता…

ladaki bahin yojana

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सध्या राज्यभरात चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी 3000 रुपये आले आहेत. दरम्यान, या योजनेसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता … Read more