इ पीक पाहणी लाभार्थी यादी गावानुसार जाहीर यादीत तुमचे नाव चेक करा

e-pik pahani 2024 list

e-pik pahani 2024 list : च्या खरिप हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्यास 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पाहणी करता येणार आहे. यात मुदतवाढ न मिळाल्यास 16 सप्टेंबरपासून तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू होईल. तुम्ही स्वत: तुमच्या शेतातून ई-पीक पाहणी करू शकता. ती कशी, ई-पीक पाहणीचे फायदे काय आहेत? आणि … Read more