Sarpanch Salary News गावचे सरपंच आणि उपसरपंच यांचे पगार वाढले.!! पहा किती मिळतो त्यांना पगार.?

Sarpanch Salary News Government GR नमस्कार मित्रांनो आज आपली माहिती काही आपल्या गावाशी निगडित असणार आहे जी म्हणजे आपल्या गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या पगारांमध्ये वाढ झालेली असून. आता किती मानधन त्यांना मिळणार आहे ? तसेच कशा पद्धतीने त्यांना हे मानधन देऊ केले जाणार आहे ? हे पूर्ण माहिती आज आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत आणि तुमच्या पर्यंत शेअर करत आहोत.

सरपंच-उपसरपंच-ग्रामपंचायत सदस्य वाढलेला पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत ही असतेच आणि ग्रामपंचायत इलेक्शनच्या वेळेस खूपच जे उमेदवार उभे असतात त्यांची खूपच मोठ्या प्रमाणात धावपळ होते आणि गावामध्ये इलेक्शनच्या टाइमिंगला खूप चांगले वर्दळीचे वातावरण असते आणि गाव गल्लोगल्ली मीटिंग वगैरे ही तर सर्वांना तुम्हाला सांगण्याची गरज नाही खूपच मज्जा ग्रामपंचायत इलेक्शनला आपल्याला येते.

सरपंच-उपसरपंच-ग्रामपंचायत सदस्य वाढलेला पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पण मित्रांनो तुम्ही कधी माहिती केलय का की सरपंच उपसरपंच यांना पगार किती असतो तसेच यांना कशा पद्धतीने मानधन मिळते आणि काय याची प्रोसेस असते ? हे सर्व तुम्हाला माहिती आहे का तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती नसेल तर आज या पोस्ट अंतर्गत आम्ही तुम्हाला हेच माहिती आज देणार आहोत. तर मित्रांनो खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये सविस्तर सरपंच आणि उपसरपंच पगार चार्ट दिलेला आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता.

शासनाचा ग्रामपंचायतींसाठी नवा आदेश; सरपंचांना पाळावे लागणार हे नियम

Sarpanch salary गेल्या काही दिवसांपासून अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे ग्रामपंचायतीशी संबंधित विविध मागण्यांबाबत आंदोलन सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हजारो सरपंच जमले. दरम्यान या आंदोलनाला यश आले आहे. कारण, सरपंचांच्या मागण्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मान्य केल्या आहेत. मंत्री महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरपंचांचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. सरपंचांच्या पगारवाढीचा प्रस्ताव आठवडाभरात मान्य करणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

सरपंच-उपसरपंच-ग्रामपंचायत सदस्य वाढलेला पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंचांच्या पगारवाढीचा निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले. ग्रामपंचायतींना अधिक निधी देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. ग्रामपंचायतींच्या निधीबाबत सुवर्णमध्य शोधला जाईल, असेही महाजन म्हणाले. हा मोबदला कमी असून तो वाढवावा, अशी मागणी सरपंचांनी केली. येत्या 8 दिवसांत मंत्रिमंडळ निर्णय घेईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले आहे.

सरपंच-उपसरपंच-ग्रामपंचायत सदस्य वाढलेला पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सचिवांसोबत बसून इतर तांत्रिक मागण्या सोडविल्या जातील

ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या छोट्या कामांसाठी 15 लाखांपर्यंतची देणी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे तीन लाख रुपयांपर्यंतचे काम दिले जाऊ शकते. यातूनही सुवर्णमध्य काढणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. इतर तांत्रिक मागण्याही आहेत, त्याही सचिवांसोबत बसून सोडवल्या जातील. दोन्ही प्रमुख मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे महाजन यांनी सांगितले.

Leave a Comment