गावानुसार ग्रामपंचायत लाभार्थी यादी जाहीर यादीत तुमचे नाव चेक करा

Gram Panchayat List : आपल्या गावातील ग्रामपंचायतच्या विविध योजनांच्या जी काही लाभार्थ्यांची यादी आहे हि तुम्हाला ऑनलाईन कशी पाहायची त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. ग्रामपंचायतच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला खालील दिलेल्यानरेगाची वेबसाइट लिंक ओपन करा.

 

गावानुसार ग्रामपंचायत लाभार्थी यादी जाहीर

यादीत तुमचे नाव चेक करा

 

वेबसाइट ओपन केल्यानंतर Panchayats(GP/PS/ZP) या ऑपशन वर क्लिक करा.

आता तुम्हाला खालील Panchayats मध्ये ग्रामपंचायती (Gram Panchayats), पंचायत समिती / ब्लॉक पंचायत / मंडळ(Panchayat Samiti/ Block Panchayat/ Mandal), जिल्हा पंचायत(Zilla Panchayats) पर्याय दिसतील त्यामध्ये ग्रामपंचायत (Gram Panchayat) वर क्लिक करा.

ग्रामपंचायत या पर्यायावर क्लिक केल्यानंतर खालील विविध पर्याय दिसतील, त्यामध्ये Generate Reports हा पर्याय निवडा.

 

गावानुसार ग्रामपंचायत लाभार्थी यादी जाहीर

यादीत तुमचे नाव चेक करा

 

 

त्यानंतर तुम्हाला आपलं राज्य निवडायचं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या (MAHARASHTRA) नावावर क्लिक करा.

ग्रामपंचायत लाभार्थी अहवाल (Gram Panchayat Report)

राज्य निवडल्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी पाहिजे ते वर्ष निवडा, नंतर तुमचा जिल्हा, तालुका व गावाचे नाव निवडून Prossed या ऑपशनवर क्लिक करायचे आहे.

आता आपल्याला Gram Panchayat Reports मध्ये विविध पर्याय दिसतील त्यामध्ये ज्या योजनेची माहिती पाहिजे त्यावर क्लिक करा. आपण येथे R5 IPPE टॅब मध्ये List of work पर्यायावर क्लिक करून ग्रामपंचायतच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पाहू शकता.

 

गावानुसार ग्रामपंचायत लाभार्थी यादी जाहीर

यादीत तुमचे नाव चेक करा

Leave a Comment