लाडकी बहीण योजना बँक खात्यावर पैसे आले नाही, इथे करा तक्रार लगेच होणार खात्यात जमा

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे टाकले जात आहेत. मात्र काही महिलांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत..

 

👉 इथे करा तक्रार लगेच होणार खात्यात जमा 👈

 

राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत केली जात आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळाले आहेत. तर महिलांच्या उर्वरित अर्जांची छाननी चालू आहे. दरम्यान, या योजनेसाठी काही महिला पात्र ठरलेल्या आहेत. पण अद्याप त्यांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत. काही महिलांना कागदपत्रांची अडचणी येत आहे. या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी महिलांनी नेमके काय करावे? असे विचारले जात आहे.

 

👉 इथे करा तक्रार लगेच होणार खात्यात जमा 👈

👉 इथे करा तक्रार लगेच होणार खात्यात जमा 👈

 

आतापर्यंत कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे 3000 रुपये आले आहेत. 31 जुलैपर्यंत फॉर्म भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना हे 3000 रुपये देण्यात आले आहेत. आता 31 जुलैनंतर आलेल्या फॉर्मची छाननी चालू आहे. सप्टेंबर महिन्यात उर्वरित पात्र महिलांना एकूण तीन महिन्यांचे पैसे दिले जातील. म्हणजेच पात्र महिलांना तीन महिन्यांचे 4500 रुपये मिळतील.

तुमच्या बँक खात्यात 50,000 हजार रुपये जमा यादीत नाव पहा

महाराष्ट्र सरकारनेल लागू केलेल्या या योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जातोय. या योजनेसाठी आतापर्यंत 2 कोटी 3 लाख 94 हजार 924 अर्ज आले आहेत. या सर्व अर्जांची सध्या छाननी चालू झाली आहे. लवकरचा आम्ही उर्वरित पात्र महिलांच्या बँख खात्यावर पैसे टाकू असे, आश्वासन राज्य सरकारने दिले आहे.

राहिलेल्या महिलांचे फॉर्म मंजूर 3000 रुपये खात्यात जमा, यादीत नाव पहा

अर्ज दाखल करतानाची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी राज्य सरकारने या योजनेच्या अर्ज प्रक्रियेत आतापर्यंत अनेक बदल केले आहेत. काही महिलांचे अर्ज डिसअप्रुव्ह (अमान्य) झाले आहेत. अशा महिलांना अर्जात दुरुस्ती करण्याची संधी आहे. पण ही दुरुस्ती कशी करावी? त्याबाबतची चौकशी नेमकी कुठे करावी? असा प्रश्न काही महिलांना पडला आहे. महिलांची तक्रार सोडवण्यासाठी एकूण दोन मंच उपलब्ध आहेत.

 

👉 इथे करा तक्रार लगेच होणार खात्यात जमा 👈

👉 इथे करा तक्रार लगेच होणार खात्यात जमा 👈

Leave a Comment