नमो शेतकरी योजना स्टेटस लिस्ट 

  •  Status बघण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले आहे १) मोबाइल नंबर २) रेजिस्ट्रेशन नंबर यातील कोणताही एक पर्याय निवडा.
  • त्यानंतर Captcha कोड भरून Get Data बटन वर क्लिक करा. शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्याची सर्व माहिती आणि Fund Disbursed Details येईल तुम्हाला आता पर्यंत प्राप्त झालेल्या Installment ची माहिती मिळेल.

 

 Beneficiary Status चेक करा 
➡️ यादीत नाव पहा ⬅️

Namo Shetkari Yojana Installment 

नमो शेतकरी योजना 4 था हप्ता तारीख

  1. महाराष्ट्रात सुरू झालेल्या नमो शेतकरी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्ते यापूर्वीच वर्ग करण्यात आले आहेत.
  2. आता चौथा हप्ता कधी मिळेल याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.
  3. चांगली बातमी अशी आहे की नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख त्यांच्या बँक खात्यांमध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यानंतर म्हणजेच 29 जुलै 2024 नंतर कधीही हस्तांतरित केली जाईल.
  4. या आर्थिक सहाय्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि लहान शेतकऱ्यांना मदत करणे, त्यांना त्यांचे कृषी कार्य चालू ठेवण्यास मदत करणे हा आहे.

 

इ पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर

👉 यादीत तुमचे नाव चेक करा 👈