FASTag New Rules : आजपासून FASTag चे नवीन नियम लागू नवीन नियम घ्या जाणून

 

आजपासून FASTag चे नवीन नियम लागू नवीन नियम घ्या जाणून

 

या नवीन नियमांमुळे FASTag वापरण्याचा अनुभव आणखी सोप्पा होईल आणि टोल भाडे भरण्याची प्रक्रिया वेगवान होईल. 1 ऑगस्ट 2024 पासून लागू असलेल्या या नियमांचा समावेश आहे. या नियमावलीमुळे फास्टाग वापरण्याचा अनुभव आणखी सुधारेल. चला तर जाणून घेऊया या नवीन नियमांबद्दल.

5 वर्ष जुने फास्टाग बदलणे आवश्यक: जुन्या नियमांनुसार जारी केलेले 5 वर्षापेक्षा जुने FASTag आता बदलणे आवश्यक आहे.

3 वर्ष जुने फास्टागसाठी KYC अपडेट: 3 वर्षांपूर्वी जारी केलेले फास्टाग वापरणाऱ्यांसाठी KYC माहिती अपडेट करणे बंधनकारक आहे.

 

आजपासून FASTag चे नवीन नियम लागू नवीन नियम घ्या जाणून

 

वाहन माहिती लिंक करणे: FASTag वापरणाऱ्यांनी त्यांच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन क्रमांक आणि चेसिस नंबर FASTag खात्याशी जोडणे आवश्यक आहे.

नवीन वाहन रजिस्ट्रेशनः नवीन वाहन खरेदी करताना 90 दिवसांच्या आत FASTag सिस्टीममध्ये रजिस्ट्रेशन क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे.

डेटाबेस व्हेरिफिकेशन: FASTag सेवा पुरवठादारांनी त्यांच्या डाटाबेसची वाहन राष्ट्रीय वाहन रजिस्ट्री मधील माहितीशी जुळवून घेणे आवश्यक आहे.

SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, यांच्या खात्यात १ लाख रु.. जमा यादीत नाव पहा

फोटो अपलोड करणे: फास्टाग वापरणाऱ्यांनी त्यांच्या वाहनाचा पुढचा आणि बाजूचा स्पष्ट फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

मोबाईल नंबर लिंक करणे: आता FASTag एखाद्या मोबाईल क्रमांकाशी जोडणे बंधनकारक आहे जेणेकरून वापरणाऱ्यांना वेळी निश्चित सूचना आणि अपडेट्स मिळतील.

या नवीन नियमांचे पालन केल्याने देशभरातील टोल नाक्यांवर अखंड सेवा मिळेल असे NPCI ने नमूद केले आहे. फास्टागमुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल वसुली व्यवस्थेत मोठे परिवर्तन झाले आहे. देशभरात सुमारे 1000 टोल नाक्यांवर आणि 45,000 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांवर आणि द्रुतगती मार्गांवर सध्या वापरकर्ता शुल्क वसूल केले जाते. 98% वापरकर्ता स्वीकृती आणि 80 दशलक्ष पेक्षा जास्त वापरणाऱ्यांसह FASTag देशातील इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीमध्ये मोठे परिवर्तन घडवून आणले आहे.

 

लाडकी बहीण योजना ३००० रुपये खात्यात जमा

इथे चेक करा तुमचे बँक खाते

Leave a Comment